ही website (ranangan.com) वापरताना तुमची कोणती माहिती घेतली जाते आणि ती कशी वापरली जाते, हे या धोरणात सांगितलं आहे.
1. आम्ही कोणती माहिती घेतो
डेमो form भरल्यावर: तुमचं नाव, मोबाईल नंबर, निवडणूक प्रकार, मतदारसंघ/प्रभाग आणि तुम्ही लिहिलेला संदेश. स्पॅम रोखण्यासाठी तुमच्या IP पत्त्याचं एकमार्गी (hash) स्वरूप आणि browser ची माहिती.
2. माहितीचा वापर
फक्त तुमच्याशी रणांगण ॲपबद्दल संपर्क करणे, डेमो देणे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे यासाठी. तुमची माहिती आम्ही कोणालाही विकत नाही.
3. Cookies
आम्ही फक्त तुम्ही निवडलेली भाषा लक्षात ठेवण्यासाठी एक cookie वापरतो. जाहिरात किंवा tracking cookies वापरत नाही.
4. इतर सेवा
तुम्ही WhatsApp बटन दाबल्यास WhatsApp (Meta) उघडतं. Fonts Google Fonts वरून येतात. डेमो व्हिडिओ चालू केल्यास तो YouTube वरून येतो. या सेवांची स्वतःची धोरणं लागू होतात.
5. माहिती किती काळ ठेवतो
तुमच्याशी व्यवहार सुरू असेपर्यंत, किंवा तुम्ही काढून टाकायला सांगेपर्यंत.
6. तुमचे हक्क
तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे किंवा काढून टाकणे यासाठी आम्हाला email करा. भारताच्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ नुसार आम्ही तुमच्या विनंतीवर कार्यवाही करू.
7. ॲपमधील मतदार डेटा
उमेदवाराच्या ॲपमधील मतदार डेटा त्या उमेदवाराच्या मालकीचा असतो आणि तो फक्त त्याच्या टीमसाठी वापरला जातो.
आमच्याशी बोला
Ranangan — ३रा मजला, गोविंद प्लाझा, नवीन जिल्हा न्यायालयासमोर, विजयनगर, सांगली ४१६४१०