Skip to content
8850011443
रणांगण
✦निवडणूक २०२६–२७ साठी नोंदणी सुरू — मोफत डेमोसाठी आजच संपर्क करा ✦ग्रामपंचायत ते लोकसभा — प्रत्येक निवडणुकीसाठी खास ॲप ✦महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात सेवा ✦WhatsApp Marketing • डेमो मशीन • Bulk Printer • बूथ टीम ✦मराठी • हिन्दी • English

सर्वात ताकदीचा भाग

प्रत्येक मत महत्त्वाचं, प्रत्येक आवाज महत्त्वाचा चला, तुमचा प्रचार यशस्वी करूया!

मतदानाचा दिवस — रणांगणसह पूर्ण नियंत्रण

मतदानाचा दिवस म्हणजे निवडणुकीची खरी लढाई. बूथ उघडल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक बूथ आणि प्रत्येक मत तुमच्या नजरेत ठेवा.

मतदान दिवस LIVE
02:14:35
एकूण
12,480
मतदान झाले
7,925
बाकी
4,555
मतदान टक्केवारी63%
बूथ 1 · जि.प. शाळा, खोली १ 78%
बूथ 2 · नगरपरिषद शाळा क्र. ४ 64%
बूथ 3 · समाज मंदिर, नवीन वसाहत 41%
नमुना स्क्रीन — काल्पनिक डेटा

मतदान दिवस

मतदानाच्या दिवशी काय मिळतं

Live dashboard

एकूण, झालेलं आणि बाकी मतदान — दर काही सेकंदांनी अपडेट.

बूथवार कामगिरी

कोणत्या बूथवर किती टक्के मतदान झालं ते लगेच.

बाकी मतदारांची PDF

बूथ, कार्यकर्ता किंवा रंगनिहाय बाकी मतदारांची यादी एका click मध्ये.

मतदार स्लिप

Bluetooth printer वरून स्लिप print, एकाच वेळी अनेक स्लिप.

स्लिप scan

स्लिप scan करून मतदार लगेच शोधा.

वाहन आणि चालक

मतदारांना आणण्यासाठी वाहन आणि चालकांचं नियोजन.

  • बूथवार live टक्केवारी आणि कमी मतदान असलेल्या बूथचे alert
  • कार्यकर्तावार आणि रंगवार बाकी मतदार
  • बाकी मतदारांची PDF — थेट कार्यकर्त्याला पाठवा
  • बोलणारा सहाय्यक — दर काही मिनिटांनी आकडे ऐकवतो
  • संध्याकाळी ६ वाजेपर्यंत countdown
  • वाहन आणि चालकांचं नियोजन

मतदानाचा दिवस कसा चालतो

  1. सकाळी

    बूथ तयार

    कार्यकर्ते बूथवर, printer आणि स्लिप तयार, ॲपमध्ये बूथनिहाय मतदार यादी.

  2. मतदान सुरू

    live नोंद

    मतदान केलेल्यांची नोंद आणि live dashboard वर बूथवार टक्केवारी.

  3. दुपारी

    बाकी मतदार

    बूथ, कार्यकर्ता आणि रंगनिहाय बाकी मतदारांची यादी — थेट कार्यकर्त्यांना.

  4. शेवटचे तास

    प्रत्येक मत आणा

    कमी मतदान असलेल्या बूथवर लक्ष, वाहनं आणि फोन — बोलणारा सहाय्यक आकडे ऐकवतो.

  5. मतदान संपल्यावर

    अहवाल

    बूथवार अंतिम टक्केवारी आणि PDF / Excel अहवाल.

आमच्या सेवा

मतदानाच्या दिवसासाठी आमच्या सेवा

बूथ व्यवस्थापनासाठी Dedicated Team

प्रशिक्षित टीम — डेटा, बूथ नियोजन आणि मतदान दिवसाचं काम सांभाळते.

  • बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्ता वाटप
  • मतदार नोंदी, रंग कोड आणि सर्वे

किंमत: संपर्क करा

डेमो मतदान मशीन

नवीन आणि ज्येष्ठ मतदारांना तुमचं चिन्ह आणि बटन कुठे आहे ते प्रत्यक्ष दाखवा.

  • तुमचं नाव, चिन्ह आणि क्रमांकासह डमी बॅलट युनिट
  • प्रत्यक्ष बटन दाबून सराव

किंमत: संपर्क करा

ऑनलाइन मतदार शोध

तुमच्या नावाने link — कोणताही मतदार स्वतःचं नाव, बूथ आणि क्रमांक सहज शोधू शकतो.

  • नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाने शोध
  • भाग, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता

किंमत: संपर्क करा

या सेवेबद्दल आमच्याशी बोला

तुमच्या मतदारसंघासाठी काय लागेल ते सांगा — आम्ही योग्य योजना सुचवू.

कॉल करा WhatsApp