Skip to content
8850011443
रणांगण
✦निवडणूक २०२६–२७ साठी नोंदणी सुरू — मोफत डेमोसाठी आजच संपर्क करा ✦ग्रामपंचायत ते लोकसभा — प्रत्येक निवडणुकीसाठी खास ॲप ✦महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात सेवा ✦WhatsApp Marketing • डेमो मशीन • Bulk Printer • बूथ टीम ✦मराठी • हिन्दी • English
← मुख्य पान

अटी व शर्ती

शेवटचा बदल: 07-11-2026

ही website वापरून तुम्ही खालील अटी मान्य करता.

1. Website ची माहिती

या website वरील माहिती रणांगण ॲपची ओळख करून देण्यासाठी आहे. सुविधा आणि स्क्रीन वेळोवेळी बदलू शकतात.

2. ॲप सेवा

रणांगण ॲप प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र करारानुसार दिलं जातं. किंमत, कालावधी आणि सुविधा त्या करारात ठरतात.

3. निकालाची हमी नाही

रणांगण हे निवडणूक व्यवस्थापनाचं साधन आहे. कोणत्याही निवडणुकीच्या निकालाची हमी दिली जात नाही.

4. कायदेशीर वापर

ॲप वापरताना निवडणूक आयोगाची आचारसंहिता, SMS साठी TRAI चे नियम आणि वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी वापरकर्त्याची आहे.

5. बौद्धिक संपदा

रणांगण नाव, लोगो, ॲप आणि website यांचे सर्व हक्क रणांगणकडे राखीव आहेत.

6. न्यायक्षेत्र

कोणत्याही वादासाठी सांगली, महाराष्ट्र येथील न्यायालयांचं न्यायक्षेत्र राहील.

आमच्याशी बोला

Ranangan — ३रा मजला, गोविंद प्लाझा, नवीन जिल्हा न्यायालयासमोर, विजयनगर, सांगली ४१६४१०

asconweb2020@gmail.com · 8850011443

कॉल करा WhatsApp