तुमच्या नावाचं Android ॲप
तुमचं नाव, फोटो, चिन्ह आणि मतदार यादीसह खास तुमचं निवडणूक ॲप.
- उमेदवाराचं नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह
- पक्षाच्या रंगातील theme
किंमत: संपर्क करा
आमच्या सेवा
उमेदवाराला निवडणुकीत लागणाऱ्या सगळ्या सेवा — एकाच टीमकडून, तुमच्या मतदारसंघासाठी.
तुमचं नाव, फोटो, चिन्ह आणि मतदार यादीसह खास तुमचं निवडणूक ॲप.
किंमत: संपर्क करा
योग्य मतदारांपर्यंत संदेश, poster आणि video — नियोजनबद्ध प्रचार.
किंमत: संपर्क करा
प्रशिक्षित टीम — डेटा, बूथ नियोजन आणि मतदान दिवसाचं काम सांभाळते.
किंमत: संपर्क करा
नवीन आणि ज्येष्ठ मतदारांना तुमचं चिन्ह आणि बटन कुठे आहे ते प्रत्यक्ष दाखवा.
किंमत: संपर्क करा
मोबाईलवर उघडणारं डेमो मशीन — link WhatsApp वर पाठवा, मतदार स्वतः सराव करतात.
किंमत: संपर्क करा
मतदार स्लिपसाठी ॲपशी जुळणारे Bluetooth printer — एक किंवा मोठ्या संख्येने.
किंमत: संपर्क करा
तुमच्या नावाने link — कोणताही मतदार स्वतःचं नाव, बूथ आणि क्रमांक सहज शोधू शकतो.
किंमत: संपर्क करा
तुमच्या गरजेनुसार खास ॲप, website, dashboard आणि तंत्रज्ञान उपाय.
किंमत: संपर्क करा
रणांगण ही निवडणूक व्यवस्थापनाची संपूर्ण सेवा आहे. उमेदवाराच्या नावाने तयार केलेल्या Android ॲपपासून ते मतदानाच्या दिवशी बूथवर लागणाऱ्या printer आणि टीमपर्यंत — सगळं एकाच ठिकाणाहून मिळतं.
ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा — प्रत्येक निवडणुकीची गरज वेगळी असते. म्हणून आम्ही प्रत्येक उमेदवारासाठी त्याच्या मतदारसंघाप्रमाणे योजना तयार करतो.
सर्व सेवा निवडणूक आयोगाची आचारसंहिता, WhatsApp/SMS चे नियम आणि वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचं पालन करून दिल्या जातात.
तुमच्या मतदारसंघासाठी काय लागेल ते सांगा — आम्ही योग्य योजना सुचवू.