Skip to content
8850011443
रणांगण
✦निवडणूक २०२६–२७ साठी नोंदणी सुरू — मोफत डेमोसाठी आजच संपर्क करा ✦ग्रामपंचायत ते लोकसभा — प्रत्येक निवडणुकीसाठी खास ॲप ✦महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात सेवा ✦WhatsApp Marketing • डेमो मशीन • Bulk Printer • बूथ टीम ✦मराठी • हिन्दी • English

डेमो मतदान मशीन

मतदान कसं करायचं आणि तुमचं चिन्ह कोणत्या क्रमांकावर आहे हे मतदारांना प्रत्यक्ष शिकवण्यासाठी डेमो (डमी) मतदान मशीन.

किंमत: संपर्क करा

डेमो मतदान मशीन मशीन

काय मिळतं

  • तुमचं नाव, चिन्ह आणि क्रमांकासह डमी बॅलट युनिट
  • प्रत्यक्ष बटन दाबून सराव
  • घरोघरी प्रचार आणि सभांसाठी सोपं
  • नवीन मतदार आणि ज्येष्ठांसाठी उपयुक्त
  • गरजेनुसार हव्या तेवढ्या मशीन

डमी मशीन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार — फक्त प्रचार आणि मार्गदर्शनासाठी, खऱ्या EVM सारखी नाही.

उमेदवाराला फायदा

  • चुकीचं मतदान टाळायला मदत
  • तुमचं चिन्ह मतदारांच्या लक्षात राहतं
  • प्रचार अधिक परिणामकारक

या सेवेबद्दल आमच्याशी बोला

तुमच्या मतदारसंघासाठी काय लागेल ते सांगा — आम्ही योग्य योजना सुचवू.

इतर सेवा

WhatsApp Marketing

योग्य मतदारांपर्यंत संदेश, poster आणि video — नियोजनबद्ध प्रचार.

  • प्रचाराचे संदेश, poster आणि video
  • भाग, बूथ किंवा गटानुसार नियोजन

किंमत: संपर्क करा

बूथ व्यवस्थापनासाठी Dedicated Team

प्रशिक्षित टीम — डेटा, बूथ नियोजन आणि मतदान दिवसाचं काम सांभाळते.

  • बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्ता वाटप
  • मतदार नोंदी, रंग कोड आणि सर्वे

किंमत: संपर्क करा

ऑनलाइन डेमो मशीन

मोबाईलवर उघडणारं डेमो मशीन — link WhatsApp वर पाठवा, मतदार स्वतः सराव करतात.

  • तुमच्या नाव, चिन्ह आणि क्रमांकासह ऑनलाइन डमी बॅलट
  • कोणत्याही मोबाईलवर — काही install करायची गरज नाही

किंमत: संपर्क करा

ऑनलाइन मतदार शोध

तुमच्या नावाने link — कोणताही मतदार स्वतःचं नाव, बूथ आणि क्रमांक सहज शोधू शकतो.

  • नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाने शोध
  • भाग, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता

किंमत: संपर्क करा

कस्टम ॲप्स आणि तंत्रज्ञान

तुमच्या गरजेनुसार खास ॲप, website, dashboard आणि तंत्रज्ञान उपाय.

  • ॲपमध्ये तुमच्या गरजेनुसार नवीन सुविधा
  • उमेदवार किंवा पक्षासाठी website

किंमत: संपर्क करा

कॉल करा WhatsApp