तुमच्या नावाचं Android ॲप
तुमचं नाव, फोटो, चिन्ह आणि मतदार यादीसह खास तुमचं निवडणूक ॲप.
- उमेदवाराचं नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह
- पक्षाच्या रंगातील theme
किंमत: संपर्क करा
तुमच्या पक्ष, संस्था किंवा प्रचारासाठी वेगळी सुविधा हवी असेल तर आम्ही ती तयार करतो — ॲपमध्ये नवीन सुविधा, उमेदवाराची website, कार्यालयासाठी dashboard आणि डेटा सेवा.
किंमत: संपर्क करा
तुमच्या मतदारसंघासाठी काय लागेल ते सांगा — आम्ही योग्य योजना सुचवू.
तुमचं नाव, फोटो, चिन्ह आणि मतदार यादीसह खास तुमचं निवडणूक ॲप.
किंमत: संपर्क करा
योग्य मतदारांपर्यंत संदेश, poster आणि video — नियोजनबद्ध प्रचार.
किंमत: संपर्क करा
प्रशिक्षित टीम — डेटा, बूथ नियोजन आणि मतदान दिवसाचं काम सांभाळते.
किंमत: संपर्क करा
नवीन आणि ज्येष्ठ मतदारांना तुमचं चिन्ह आणि बटन कुठे आहे ते प्रत्यक्ष दाखवा.
किंमत: संपर्क करा
मोबाईलवर उघडणारं डेमो मशीन — link WhatsApp वर पाठवा, मतदार स्वतः सराव करतात.
किंमत: संपर्क करा
मतदार स्लिपसाठी ॲपशी जुळणारे Bluetooth printer — एक किंवा मोठ्या संख्येने.
किंमत: संपर्क करा
तुमच्या नावाने link — कोणताही मतदार स्वतःचं नाव, बूथ आणि क्रमांक सहज शोधू शकतो.
किंमत: संपर्क करा